Skip to main content

Posts

Showing posts from January 19, 2024

श्वान (मोती , कुत्रा)

Story of moral: > नमस्कार मित्रांनो, हा लेख वाचुन तुम्हाला कदाचित तूमचा करूणाभाव जागृत होईल, हाच माझा एकमेव उद्देश आहे, नकळत जर या लेखात तुम्हाला काही त्रूटी आढळली किंवा काही नविन शिकायला मिळाले , तर कृपा करून कमेट मध्ये कळवा.धन्यवाद ! तर शेवट पर्यंत नक्की वाचा लाचार, भूकेला,भटका , थंडी ,ऊन , वारापावसात दररोज असह्य वेदना सोसणार्या श्वानाविषयी बोलाव तेवढ कमीच आहे. श्वान हा मासांहारी जीव असुन सुध्दा नकळत तो शाकाहारी बनलेला दिसतो. श्वानाम्ध्ये बरेच चांगले गुण लाभलेले आहेत, ते माणसाने अगिंकारले तरी माणसाला आयुष्य जगायला मदत करतिल.श्वान हे फक्त आवश्यक तितकेच किंवा त्याला जमेल त्या पेक्षा अधिक काम करतो, तसेच मिळेल त्या आहारातुन स्वत;ला तृप्त करतो.ते कितीही गाढ झोपैत असु द्या तो सावधान / जागृत असतो.तो खुप दुरवरून शत्रुची हालचाल समझुन घेऊन त्वरित सावध होतो. तसेच श्वानाचा एक नैसर्गिक गुण म्हणजे त्याचा प्रामाणिकणपणा . जर का तुम्ही एकदाची त्याला माया लावली तर तुमच्या साठी स्वत: चा जीव सुध्दा ओवाळुन टाकतो , म्हणजेच तो एक शौर्यवान प्राणी आहे. अश्या या श्वानाविषयी आपल्याला प्रेम का नाही?  ...